Nana Patole on Shivsena NCP: सेना, राष्ट्रवादीनं घेतलेले आमचे नेते परत करावे
abp majha web team
Updated at:
08 May 2023 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole on Shivsena NCP: सेना, राष्ट्रवादीनं घेतलेले आमचे नेते परत करावे
महाविकास आघाडीत विविध मुद्द्यांवरून धुसफूस वाढत चालली आहे.. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आमचे घेतलेले नेते परत करावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.