
Nana Patole On Sonia Gandhi : सोनिया गांधी इंडिया आघाडी बैठकीला येणार - नाना पटोले
Continues below advertisement
इंडियाची बैठक होत आहे. राज्यातील राजकीय पक्षाची मूठ बांधली जाणार आहे. देशात एक संदेश देण्याचा काम करण्यात येणार आहे. देशातील हुकूमशहा मोदीचा सरकारला चले जाव असा नारा देणार आहे. सोनिया गांधी सुध्दा येणार आहे. इंडिया बैठकीत कुठलाही वाद नाही.
Continues below advertisement