Nana Patole on PM Modi : मोदी अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडतायेत : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
मोदी अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडतायेत असं उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं. राज्य काँग्रेसकडून मोदींच्या विधानाचा समाचार.