ABP News

Nana Patole On Mantralaya : 'आगामी अधिवेशनात निर्मल इमारतीमधील दलालाचा पर्दाफाश करणार'

Continues below advertisement

 एकीकडे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी निर्बंध लावले जातायत. तर, दुसरीकडे मंत्रालयात मात्र दलालांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. मंत्रालयाजवळ निर्मल बिल्डिंगमध्ये राज्य सरकारचा सर्वात मोठा दलाल बसत असून, कंत्राटं कुणाला द्यायची, हेदेखिल हाच दलाल ठरवतो, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. दरम्यान, येत्या अधिवेशनात भाजपच्या पेनड्राईव्हपेक्षाही काँग्रेस मोठा बॉम्ब टाकणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram