Nana Patole On Election : काँग्रेस मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत : नाना पटोले

Continues below advertisement


काँग्रेस मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती.. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीये... त्या वेळची परिस्थिती पाहून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram