Nana Patole On BJP : फसवणूक आणि खोटेपणा करत मोदी सरकार सत्तेत आले : नाना पटोले : ABP Majha
Continues below advertisement
चंद्रपूरमधील भद्रावतीमध्ये जनसंवाद सभेत नाना पटोलेंनी सभेला संबोधले. फसवणूक आणि खोटेपणा करत मोदी सरकार सत्तेत आले असून आता भाजप मुक्त भारत करण्याची वेळ आल्याचे नाना पटोलेंचं वक्तव्य.
Continues below advertisement