Nana Patole Full Pc : काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, भाजपकडून बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप
Continues below advertisement
काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही असा दावा प्रदेशाध्यक्ष असा दावा नाना पटोले यांनी केला आहे विधान परिषदेचा पराभव जिव्हारी लागल्यानं भाजपकडून बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement