Nana Patole on Satyajeet Tambe : तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवलं - नाना पटोले
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole on Satyajeet Tambe : तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवलं - नाना पटोले
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या अंतर्गत वादाच्या पुढच्या अंकाची सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांच्यावर पक्ष आदेश डावलल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.. तांबेंवर कारवाई करण्यासंदर्भात दिल्लीतील हाय कमांडकडे महाराष्ट्र काँग्रेसनेही मागणी केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांच्यावर पक्ष आदेश धुडकावल्याप्रकरणी काय कारवाई होणार हे पाहावं लागेल.