State Bank Scam Case:राज्य बँक घोटाळा प्रकरणाच्या आरोपपत्रातून अजित पवार,सुनेत्रा पवारांचे नाव वगळले
Continues below advertisement
राज्य बँक घोटाळा प्रकरणाच्या आरोपपत्रातून अजित पवार, सुनेत्रा पवारांचे नाव वगळले. ‘ईडी’च्या पुरवणी आरोपपत्रात १४ नावांचा समावेश. आरोपपत्रात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश. शिंदे गटाच्याही एका आमदाराचा समावेश.
Continues below advertisement