Nagpur winter session 2019 | विधानसभेत 'सामना'च्या मुद्यावरुन गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आरोप प्रत्यारोप | ABP Majha

विधानसभेतील हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विधानसभेत प्रचंड गोंधळ होता. आजच्या गोंधळाचं कारण होतं, शिवसेनेचं मुखपत्र असलेलं 'सामना'. जेव्हा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामना वृत्तपत्राचा हवाला देत सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फडणवीसांना विरोध करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी याविषयवरून विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola