Nitin Gadkari | महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही - नितीन गडकरी | ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महाविकासआघाडीवर टीका केली आहे. गडकरी म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष जी आघाडी बनवू पाहात आहेत, ती एक संधीसाधू आघाडी आहे. हे तीन पक्ष मिळून महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकत नाहीत.
Continues below advertisement