Nagpur मध्ये Chhagan Bhujbal वक्तव्याचा भाजयुमोकडून निषेध : ABP Majha
भुजबळ यांनी हिंदूच्या भावना दुखावल्यात असा आरोप भाजपाने केलाय. याविरोधात आज दुपारी ४ वाजता भाजपच्या वतीनं पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.