Ashish Deshmukh On Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगेंनी पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा

Continues below advertisement

निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांवरच टीका केलीये.. खरगेंनी पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा, असं देशमुख म्हणाले आहेत.. नाना पटोलेंवरही त्यांनी पुन्हा टीका केलीये.. राऊतांवर इतक्या खालच्या भाषेत टीका करणं योग्य नाही असं ते म्हणाले  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram