Beed Nager Panchayat Election : मतदानावरून दोन गटात राडा,भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

Continues below advertisement

बीड जिल्ह्यातल्या वडवणीत मतदानावरून दोन गटात राडा झालाय. वडवणीच्या केंद्र क्रमांक तीनच्या प्रवेशद्वारावरच भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी या दोन्ही गटातील वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.  मतदानाच्या सुरुवातीलाच राडा झाल्याने वडवणीत तणावपूर्ण वातावरण आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram