MVA Meeting : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या नेत्यांची आज बैठक ABP Majha
MVA Meeting : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या नेत्यांची आज बैठक ABP Majha
महाविकास आघाडीची आज १२ वाजता आज पुन्हा एकदा बैठक. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी होणार बैठक. बैठकीला तीनही पक्षांचे नेते राहणार उपस्थित. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन नाशिक आणि नागपूरच्या जागेच्या संदर्भात करणार अधिकृत घोषणा.