RSS सोहळ्याला संगीतकारShankar Mahadevan उपस्थित राहणार, रेशीमबाग मैदानावर विजयादशमी सोहळा ABP Majha
आरएसएसच्या सोहळ्याला संगीतकार शंकर महादेवन उपस्थित राहणार, विजयादशमी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शंकर महादेवन यांना निमंत्रण, २४ ऑक्टोबरला नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर विजयादशमी सोहळा.