Anil Parab Sai Resort : अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या रडारवर मुरूड ग्रामपंचायत

Continues below advertisement

अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या रडारवर आता मुरूड ग्रामपंचायत आली असून, बुधवार आणि गुरूवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुरूड ग्रामपंचायतीतून काही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. अनिल परब यांच्या रिसॉर्ट बाबत ही कागदपत्र असल्याचं बोललं जातंय. महत्त्वाचं म्हणजे, मुरूड ग्रामपंचायतीचे माजी आणि सध्याच्या सरपंचांचीही ईडीने चौकशी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram