Maharashtra Govt Formation | राज ठाकरे शपथविधीसाठी आले तर आनंदच : विनायक राऊत | ABP Majha

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला आले तर आनंदच होईल. त्यांच्या शपथविधीसाठी देशातील अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रातील काही मंत्री येणार आहे. देवेंद्र फडणवीस सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, त्यांना सन्मानाने आमंत्रण देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. तसंच दिल्लीतील नेत्यांनाही शपथविधीसोहळ्यासाठी निमंत्रण देणार असल्याचंही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola