Mumbai : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधीपक्षाकडून आंदोलन; थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात

Continues below advertisement

 विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधीपक्षाकडून आंदोलन; थोड्याच वेळात आंदोलनाला सुरवात. काल देखील भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं होत. कालच्या आंदोलनाचा मुद्दा होता मलिकांचा राजीनामा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram