Maharashtra Government Formation | 'मातोश्री'वरील शिवसेना आमदारांची बैठक, मोबाईल फोनवर बंदी | ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबद्दल आपला निर्णय जाहीर करु शकतात. दरम्यान या बैठकीसाठी शिवसेना आमदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तर मातोश्रीला छावणीचं स्वरुप आलं आहे. मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Tags :
Vaibhav Parab Shivsena Chief Uddhav Thackeray Shivsena Mla Matoshree Maharashtra Government Formation Shiv Sena