Presidents Rule | राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता | ABP Majha

Continues below advertisement
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी देण्यात आलेला 24 तासांचा अवधी पुरेसा नसल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय झाल्यास शिवसेना कोर्टाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram