Sanjay Raut | संजय राऊत यांच्यावर एन्जिओप्लास्टी, प्रकृती स्थिर | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टी झाली. त्यात त्यांच्या रक्त वाहिन्यामध्ये 2 ब्लॉक आढळून आले आहेत. त्यांना पुढचे दोन-तीन दिवस रुग्णालयात रहावं लागणार आहे. त्यामुळे सत्तेच्या पेचात अडलेल्या शिवसेनेला त्यांची कमी खळणार हे नक्की.
Continues below advertisement