Mumbai : मुंबई सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची निविदा प्रक्रिया वादात, 42 टक्क्यांची खर्चात वाढ

Continues below advertisement

बातमी, मुंबई महापालिकेतून. मुंबई सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची निविदा प्रक्रिया आता वादात सापडलीय. केवळ दीड वर्षात एकाच प्रकल्पाकरता लागणाऱ्या अंदाजित खर्चात महापालिका प्रशासनाकडून तब्बल ४२ टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. आणि आता काँग्रेस याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण देत अंदाजित खर्च वाढण्यामागे युक्रेन युद्धामुळे स्टीलच्या किंमतीत वाढ झाली. तसेच इंधन दरवाढीचा फटकाही बसला. असं म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram