Maha Vikas Aghadi | विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडी नाना पटोलेंना पसंती | ABP Majha

Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. नाना पटोले आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. याआधी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अखेर नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दरम्यान अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही पूर्ण कॅबिनेटच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram