Mumbai Sameer Wankhede: यांच्या दाखल्यावर नाव Sameer Dawood Wankhede आणि धर्म मुस्लीम असल्याचा दावा
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा पुन्हा निशाणा. समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्याबाबत नवाब मलिक यांच्या निकटवर्तीयांकडून माहिती. दाखल्यावर नाव समीर दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लीम असा उल्लेख असल्याचा दावा.