Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेडच्या चौकशीची राम शिंदेंकडून मागणी

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राम शिंदेंनी यांनी बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलीय. या प्रकरणी साखर आयुक्तांनी क्लिन चिट दिली होती. मात्र राम शिंदेंनी साखर आयुक्तांच्याही चौकशीची मागणी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram