Maharashtra Government Formation | सत्ता स्थापनेचा पेच सुटणार? शिवसेना-भाजपच्या गोटात काय चाललंय? | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेनेच्या आजच्या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो. यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कुणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येतेय. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरीमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून आज चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार  राज्यपालांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram