Maharashtra Govt Formation | मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करणार : राधाकृष्ण विखे पाटील | ABP
Continues below advertisement
विधानभवानात आज सर्व आमदारांनी शपथ घेतली. मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Continues below advertisement