Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
उत्तर-मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता
.
उत्तर-मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम तर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहिर झाली आहे