Maharashtra Government Formation | भाजप नेते राज्यपालांना भेटणार, भेटीत काय होऊ शकतं? | ABP Majha
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरु असलेला सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून आज चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे. या बैठकीत काय होऊ शकतं ते पाहूया