BJP | भाजपचे डझनभर आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा, शेलारांकडून खंडन | ABP Majha

राज्यात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. भाजपचे डझनभर आमदार आणि राज्यसभेचा खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आज एक आठवडा पूर्ण होत आहे. मात्र तेव्हाच भाजपला धक्का देण्याची तयारी काही आमदार आणि खासदाराने सुरु केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola