Mumbai : विधिमंडळाचं कामकाज सुरु होण्याआधी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ABP Majha
विधिमंडळाचं कामकाजसुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब उपस्थित राहणार. अधिवेशनात विरोधकांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याबाबत आघाडीची रणनीती ठरणार.