Maharashtra Cabinet | राज्याचा कारभार बिनखात्यांच्या मंत्र्यांकडे, 14 दिवसांनंतरही खातेवाटप नाही | ABP Mahja
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंचं सरकार येऊन 14 दिवस झाले तरी मंत्रिमंडळातील खातेवाटप होत नाही. त्यामुळे गेल्या 14 दिवसात बिनखात्याचे मंत्री असलेले नेते काय करतात हा प्रश्न आहे.
Continues below advertisement