Raj Thackeray Meets Lata Didi | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी रुग्णालयात | ABP Majha
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत लतादिदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतो, अशा आशयाचं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
Continues below advertisement