Mumbai ED Raid : मुंबई आणि लगतच्या परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांचं छापासत्र ABP Majha
मुंबई आणि लगतच्या परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांचं छापासत्र. दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या कराराबाबत छापे मारले जात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.