Chhagan Bhujbal | महाविकास आघाडीला 165 हून अधिक आमदारांचं पाठबळ मिळेल : छगन भुजबळ | ABP Majha
महाविकास आघाडीला 165 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळांनी व्यक्त केला आहे.