Maharashtra Politics | वेगळ्या विचारासाठी खडसे, तावडेंवर दबाव? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2019 01:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचे बंडखोर उमेदवार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतीय.. वेगळा विचार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांवर बंडखोरांचा दबाव असल्याचं कळतंय.