Mumbai : भाजप पोलखोल अभियान, शिवसेनेचं प्रत्युत्तर, 25 वर्ष युतीत काय केलं, शिवसेनेचा सवाल.
Continues below advertisement
भाजपच्या पोलखोल अभियानाला शिवसेनेनं फ्लेक्सच्या माध्यमातून उत्तर दिलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घराजवळ हे फ्लेक्स लावण्यात आलेत. फ्लेक्सच्या माध्यमातून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय.
Continues below advertisement