Mumbai BJP Meeting : मुंबई- भाजप आणि शिंदे गटाच्या समन्वय समितीची बैठक

मुंबई- भाजप आणि शिंदे गटाच्या समन्वय समितीची बैठक झाली. शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरु आहे. महामंडळ वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे.  चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, संजय राठोड बैठकीस उपस्थितीत आहेत .  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola