Maharashtra Government Formation | सरकार कधीही स्थापन करा, पण शेतकऱ्यांना मदत करा : बच्चू कडू | ABP Majha
Continues below advertisement
सरकार बनायचं तेव्हा बनेल आधी शेतकरी वाचला पाहिजे असं विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसंच लवकर सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपालांना भेटणार असल्याचे क़डू यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement