Maharashtra Govt Formation | अरे, बंड नव्हतं, राष्ट्रवादीचाच नेता होतो : अजित पवार | ABP Majha
चार दिवसांपूर्वी उपमुख्य़मंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांनी काल पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. आज विधीमंडळात त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली..