Maharashtra Govt Formation | तरुण आमदारांसोबत काम करताना मजा येईल : आदित्य ठाकरे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Nov 2019 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतलीय. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढणारे आणि ती जिंकणारे आदित्य ठाकरे पहिले ठाकरे ठरले आहेत. तरुण आमदारांसोबत काम कराताना मजा येईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर दिली.