Maharashtra Govt Formation | सगळेच पक्ष मिळून काम करतील : आदित्य ठाकरे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढणारे आणि ती जिंकणारे आदित्य ठाकरे पहिले ठाकरे ठरले आहेत. सगळेच पक्ष मिळून काम करतील, अशा विश्वास आदित्य ठाकरे यांनी शपथविधीनंतर व्यक्त केला.