Urmila Matondkar to join Shivsena |उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर काँग्रेसची भूमिका काय?

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर)  दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola