MPSC Exam :एमपीएससीकडून पुढील वर्षीच्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर होणार : ABP Majha
Continues below advertisement
एमपीएससीकडून पुढील वर्षीच्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, पूर्व परीक्षा २८ एप्रिल रोजी घेतली जाणार, राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार.
Continues below advertisement