Supriya Sule Pune : पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंनी लोकलने प्रवास केला : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंनी लोकलनी प्रवास केला आहे. दौंड ते यवत असा त्यांनी लोकलनी प्रवास केलाय. यावेळी त्यांनी काही प्रवाशांशी संवाद देखील साधलाय,.
Continues below advertisement