Supriya Sule On Om Birla : खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र : ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Nov 2023 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. खासदार सुनील तटकरे यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी. पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याची, पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांना विनंती