Imtiyaz Jalil : 'महाराष्ट्रातील मंत्री कामं करायला कमिशन घेतात'- जलील

महाराष्ट्रातील मंत्री सुद्धा काम करायला 20 टक्के कमिशन घेतात. सगळ्या मंत्र्यांचे PA हे कोट्यवधी रुपये घेउन काम करतात खासदार इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारवर गंभीर अरोप. तुम्ही कुठल्याही मंत्र्याच्या PA कडे जा काम घेऊन आणि सांगा की मी तुम्हाला २० टक्के देतो 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola