Contract | मराठवाड्यात ठेकेदारांना घरी बोलावण्याची प्रथा; खासदार जलीलांचा आरोप | ABP Majah
Continues below advertisement
गडकरींच्या मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांच्या संबंधातील वक्तव्याशी सहमती दर्शवत खासदार इम्तियाज जलील यांनी नेत्यांकडून कंत्राटदारांना घरी बोलावण्याची प्रथाच औरंगबाद पर्यायाने मराठवाड्यात असल्याचे म्हंटलंय. गडकरी यांनी मराठवाड्यातील कामे कुठल्या कारणाने थांबली आणि थांबवली याचा शोध घेतल्यावर अनेक बाबी उघड होतील असेही त्यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Prashant Bamb Prataprao Chikhalikar Mp Imtiaz Jaleel Nitin Gadkari Blaim Road Projects Hurdles In Road Projects Marathwada Leaders Contract