Balu Dhanorkar :मोरेश्वर टेमुर्डे यांचं बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्याविरोधात राहुल गांधींना पत्र
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचं काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात राहुल गांधी यांना पत्र लिहिलंय.. पत्रात खासदार धानोरकर यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत... धानोरकर हे फक्त दारू दुकानं विकत घेण्यात आणि कमिशनखोरी आणि अवैध धंद्यांत गुंतले असल्याचा आरोप केलाय...धानोरकर हे अतिशय उद्धट असल्याचा आणि जनसंपर्क नसल्याने त्यांची लोकांशी नाळ तुटल्याचा आरोपही टेमुर्डे यांनी पत्रात केला....आगामी निवडणूकीत लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी राहुल गांधींकडे मागणी केलीए
Continues below advertisement